मुंबई : बॉलिवूड आणि टीव्ही कलाकारांना सहसा सार्वजनिक ठिकाणी फिरता येत नाही. या प्रसिद्ध कलाकारांच्या सतत त्यांच्या चाहत्यांची गर्दी असते. आता तर 'दिया और बाती' फेम अभिनेत्री दीपिका सिंहकडून समुद्र किनारी एका अज्ञात व्यक्तीने चक्क फोननंबर मागितला. तेव्हा अभिनेत्रीने देखील देसी अंदाजात त्या व्यक्तीला उत्तर दिलं आहे. दीपिकाने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये समुद्र किनारी मस्ती करताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक इसम दीपिकाला तिचा फोननंबर विचारतो त्यानंतर तीने सुरूवातीचे पाचनंबर देखील सांगितले '9811 सीधा देख और चलता बन.' दीपिकाचा हा देसी अंदाज चाहत्यांना देखील फार आवडला आहे. दीपिकाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दीपिकाबद्दल सांगायचं झालं तर, तीने 'दिया और बाती हम' मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात घर केलं. त्यानंतर दीपिकाने 2 मे 2014 साली मालिकेच्या दिग्दर्शकासोबत लग्न केलं. दीपिकाला एक मुलगा देखील आहे. दीपिका आता मोठ्या ब्रेकनंतर पतीद्वारे दिग्दर्शित 'कमा के खाले'च्या माध्यमातून पुन्हा चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.