मुंबई : बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या रुपेरी पडद्यावर बोल्ड सीन्स देण्यास मागेपुढे पाहत नाहीत. या यादीत सनी लिओनी, शर्लिन चोप्रा आणि राधिका आपटेसह अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. आज जाणून घेऊया त्या चित्रपट आणि वेब सीरिजबद्दल, ज्यामध्ये या अभिनेत्रींनीनी बोल्ड सीन्स देऊन खळबळ उडवून दिली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'रागिनी एमएमएस 2' चित्रपटात सनी लिओनीने बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या. सनीच्या बोल्ड आणि लव्ह मेकिंग सीन्सची खूप चर्चा झाली होती.



'मिर्झापूर' ही एक लोकप्रिय वेब सिरीज आहे. या सिरीजमध्ये अभिनेत्री रसिका दुग्गलने बोल्ड सीन्स देऊन खळबळ उडवून दिली होती. 'बिना भाभी'च्या भूमिकेत रसिका दुग्गलने अनेक इंटिमेट सीन्स दिले.



अभिनेत्री राधिका आपटेने 'पार्च्ड' चित्रपटात एक लव्हमेकिंग सीन दिला होता. जो खूप चर्चेत होता. या चित्रपटात तिने आदिल हुसैनसोबत एक इंटिमेट सीन केला होता.



'हेट स्टोरी' चित्रपटात पाओली डेमने अनेक इंटिमेट सीन्स दिले होते. या चित्रपटात अतिशय बोल्ड सीन्स देऊन पाओली रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली.



बिदिता बाग 'बाबूमोशाय बंदूकबाज' या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत इंटिमेट सीन दिल्याने चर्चेत आली होती. या चित्रपटात बिदिताने ज्या प्रकारचे सीन्स दिले होते त्यामुळे खळबळ उडाली होती.



शर्लिन चोप्रा बोल्डनेसमुळे चर्चेत असते. 'कामसूत्र 3D' चित्रपटात तिने अतिशय बोल्ड आणि न्यूड सीन्स दिले होते.