Bold Web Series 2022 -Bold Web Series 2022 गेल्या काही वर्षांमध्ये वेब सीरिजच्या जगतामध्ये  अतिशय  वेगळे बोल्ड असे विषय हाताळायला सुरवात झालीये काही असेही विषय हाताळले गेले जे सादर करताना त्यामध्ये इंटिमसी आणि बोल्डनेसची हद्द ओलांडली गेली. यंदाच्या वर्षातही अशाच काही सीरिज प्रेक्षकांच्या येण्यासाठी सज्ज होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विषय जरी वेगळे असले तरी अशा काही वेब सिरीज आहेत जे तुम्ही लहान मुलांसोबत किंवा पालकांसोबतही पाहू शकणार नाहीत इतका त्यातील कन्टेन्ट बोल्ड दाखवला जातो खास प्रकारचे आणि भ’डक सेक्स सीन्स, अभिनेत्रींच्या मन मोहून घेणाऱ्या मा’दक अदा यामुळे या प्लॅटफॉर्म्स वरील अनेक सिरीज चांगल्याच लोकप्रिय ठरत आहेत.


चला पाहूया कोणत्या आहेत या सिरीज 


1- खुल जा सिम सिम(khul ja sim sim): ‘खुल जा सिम सिम’ ही वेब सिरीज उल्लू अॅपवर रिलीज झाली आहे. लग्नाच्या आदल्याच रात्री या तरुणीला तिच्या नवऱ्याला लैंगिक समस्या असल्याचं कळत आणि त्यानंतर जे घडत ते इंटरेस्टिंग आहे ही सिरीज पाहून तरुणाईला चांगलच वेड लागलं होत. .. 


2-  हॅलो मिनी(Hello Mini) :  या वेबसिरीजचा तिसरा भाग प्रदर्शित झाला आहे. या सिरीजमध्ये  बोल्ड आणि  इंटीमेट सीन्स आहेत.या सिरींजबाबत आणखी एक गोष्ट म्हणजे यातील कलाकारांनी खुलासा केला होता कि हे सीन्स चित्रित करत असताना अभिनेत्यांना स्वतःवरील कंट्रोल सुटला होता पहिल्या भागापासूनच भडक sex scenes, bold कन्टेन्ट सगळं काही यात पाहायला मिळतंय. ही सिरीज चांगलीच लोकप्रिय ठरली असून याचा पुढचा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


3- कविता भाभी(kavita bhabhi): ही वेब सिरीज माहित नाही असा क्वचितच कोणी असेल वेब सीरिजच्या जगात आतापर्यंतची सर्वात HOT आणि SEXY  कॉन्टेन्ट असणारी म्हणून ही वेब सिरीज प्रसिद्ध आहे ‘कविता भाभी’ सिरीजमध्ये कविता राधेश्याम या अभिनेत्रीने अतिशय इंटिमेट सीन्स दिले आहेत.