मुंबई : बॉलीवूडचे हे 10 सिनेमे गुगलवर सर्वात जास्त सर्च झाले, गुगलने काही तासांपूर्वी हे जाहीर केलं आहे. यात बाहुबली 2 हा सिनेमा सर्वात जास्त सर्च करण्यात आला आहे.तर टॉप टेनमध्ये सर्वात खाली आहे ओके जानू.


2017 सर्वात जास्त ट्रेंडिंग मुव्ही


1) बाहुबली 2
2) दंगल
3) हाल्फ गर्लफ्रेन्ड
4) बद्रीनाथ की दुल्हनियाँ
5) मुन्ना मायकल
6) जग्गा जासूस
7) रईस
8) फास्ट अॅण्ड फ्युरिअस
9) राबता
10) ओके जानू