मुंबई : आजकाल तुम्ही कोणाला चित्रपट हिट बनवण्याचा फॉर्म्युला विचारला तर ते तुम्हाला फक्त इंटिमेट सीन्स आणि किसिंग सीन्स बद्दलच सांगतिल. पण तुम्हाला माहित आहे का की, काही चित्रपटांची कथा मजबूत असतानाही चित्रपटात किसींग इतके लांब दाखवण्यात आले आहे. की फक्त तेच किसिंगच सीन चर्चेत राहिले. आज आम्‍ही तुम्‍हाला बॉलीवूडच्‍या 5 खूपवेळ चालल्या किसिंग सीनबद्दल सांगणार आहोत, जे द्यायला स्टार्सही लाजले नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'राजा हिंदुस्तानी' चित्रपटातील करिश्मा कपूर आणि आमिर खानचा किसिंग सीन तुम्हाला आठवतोय का? हा चित्रपट जितका चर्चेत होता तितकाच या दोन स्टार्सनी केलेले किसिंग सीनही चर्चेत राहिले.



बॉलिवूड सीरियल किसर इमरान हाश्मीने 'मर्डर' चित्रपटात मल्लिका शेरावतसोबत खूपवेळ चाललेला किसिंग सीन शूट केला की, या सीनमुळे चित्रपट अधिक चर्चेत आला.



'जब वी मेट' चित्रपटातील करीना कपूर आणि शाहिद कपूर यांच्यात शेतातील किसींग सीन कसा विसरता येईल. या किसिंग सीनचीही खूप चर्चा झाली होती.



लग्नाआधी ऐश्वर्या राय बच्चनचा 'धूम 2' चित्रपट खूप चर्चेत होता. या चित्रपटात ऐश्वर्या आणि हृतिक रोशनने खूपवेळ किसींग सीन दिला होता.



ब्रेकअपनंतर दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांनी 'ये जवानी है दिवानी' चित्रपटात एक खूपवेळ चालेल असा किसींग सीन दिला.