हॅन्डसम अभिनेता जर मुलगी असते तर...बॉलिवूडमधील अभिनेत्रीही ठरल्या फिक्या; पाहा Viral Photo
या सोशल मीडियावर आपल्यावर वेगवेगळे विचित्र असे फोटो आणि व्हिडीओ (Video) पाहिला मिळतात. सध्या या सोशल मीडियावर बॉलिवूडमधील (Bollywood) काही फोटो तुफान Viral होतं आहेत. हे फोटो पाहून तुम्ही अवाक् व्हाल. तुमचं डोकं नक्कीच गरगरेल.
Viral Photo 2022 : सोशल मीडियाने सगळ्यांना जणू वेड लावलं आहे. सोशल मीडिया (social media) म्हणजे अनेक फोटो आणि व्हिडीओचा खजिना...या सोशल मीडियावर आपल्यावर वेगवेगळे विचित्र असे फोटो आणि व्हिडीओ (Video) पाहिला मिळतात. सध्या या सोशल मीडियावर बॉलिवूडमधील (Bollywood) काही फोटो तुफान Viral होतं आहेत. हे फोटो पाहून तुम्ही अवाक् व्हाल. तुमचं डोकं नक्कीच गरगरेल.
पहिले तुम्ही हे फोटो पाहा...काही लक्षात आलं का, झालात ना तुम्ही पण कंफ्यूज. आम्ही पण पहिल्यांदा हे फोटो पाहिल्यावर गोंधळलो होतो. हे अभिनेते (Actors) आहेत की अभिनेत्री (Actress). जर काही अभिनेते हे मुलगी म्हणून जन्माला आले असते तर ते कसे दिसले असते हे दाखवणारे हे फोटो सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. (treading news female faces photos of actors in bollywood are viral on social media)
हॅन्डसम अभिनेता जर मुलगी असते तर...
सोशल मीडियावर सध्या बॉलिवूडमधील अभिनेत्यांचे फिमेल फेसेस (Female Faces) जोरदार व्हायरल होत आहेत. हे अभिनेते म्हणून हॅन्डसम आहेतच पण जर मुलगी म्हणून जन्माला आले असते तरीही आपल्यावर लोकांच्या नजरा त्यांनी खिळवल्या असत्या, यात काडीमात्र शंका नाही. या अभिनेत्यांनी तर बॉलिवूडमधील दीपिका (deepika padukone), कतरीना (katrina kaif) अगदी करीनालाही (kareena kapoor khan) जोरदार टक्कर दिली आहे.
आम्हाला सांगा या फोटोमध्ये तुम्ही कोणा कोणाला ओळखलं आणि यातील कोणाचा फोटो तुम्हाला आवडला ते.