TRENDING ACTRESS GOT BEATEN BY HER FATHER:  भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंग सोशल मीडिया स्टार आहे ती सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते आणि तिचे पोस्ट खूप इंटरेस्टिंग असतात.तिचे सर्व पोस्ट तिच्या फॅन्सकडून खूप पहिले जातात,लाईक्स केले जातात.बऱ्याचदा तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल देखील होत असतात.इतकंच नाही तर अक्षराच्या वडिलांचासुद्धा सोशल मीडियावर एक FOLLOWING वर्ग आहे त्यांचे देखील व्हिडीओ खूप लाईक केले जातात पाहिले जातात.दोघांच्या जोडीलादेखील खूप पसंती दिली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कारण बऱ्याचदा अक्षरा आपल्या वडिलांसोबत व्हिडीओस बनवत असते शेअर करते त्या व्हिडीओजना खूप पसंत केलं जात पण यावेळी असं काय झालं कि तिचे वडील तिच्यासोबत असं काही वागले कि सोशल मीडियावर सर्वच हैराण झालेत.नुकताच अक्षराने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय ज्यात ती वडिलांसोबत एक रील बनवतेय या रील दरम्यान तिच्या वडिलांनी चालू व्हिडिओमध्ये तिच्यावर हात उचललेला आहे हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे.यात अक्षराने एक कॅप्शनसुद्धा दिलयं कि ''घरी येताच वडिलांनी बेदम मारलं''.


पाहा व्हिडीओ



खरतर हा एक कॉमेडी व्हिडीओ आहे  इंस्टाग्राम वर दोघांनी मिळून कॉमेडी रील बनवला आहे .