Urfi Javed with sunny leone:  उर्फी जावेद तिच्या लूक आणि ड्रेसिंग (Urfi Javed Clothes) सेन्समुळे अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. उर्फी (Urfi Javed) तिच्या नवीन स्टाईलने दररोज इंटरनेटवर आग लावताना पहायला मिळते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऊर्फी जावेद खूपच बोल्ड (Urfi Javed Bold Saree) कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत राहते. तिचा ड्रेसिंग सेन्स हा खूपच बोल्ड असतो. ही अभिनेत्री तिच्या विचित्र फॅशन सेन्स आणि हॉट पोशाखांसाठी ओळखली जाते.


साडी असो की बिकिनी, उर्फी तिचा प्रत्येक ड्रेस वेगळ्या पद्धतीने परिधान करते. उर्फी जावेद (Urfi Javed) सध्या पुन्हा एकदा चर्चेत आलीये पण या वेळी तिचे विचित्र कपडे नाही तर एक वेगळीच गोष्ट आहे ज्यामुळे ती चर्चेत आहे. 


आणखी वाचा: viral video: तो रडत होता..नका मारू म्हणत होता..पण ते मारतच राहिले..हैवानांचा व्हिडीओ व्हायरल


चर्चेचं कारण आहे सनी लिओनी (sunny leone)


आता तुम्ही म्हणाल, कि उर्फी आणि सनी लिओनीचा काय संबंध (urfi javed sunny leone). उर्फी जावेदला भलेही लोक कितीही ट्रोल करत असले तरी तिची फॅन फॉलोविंग (fan following) सुद्धा तितकीच वाढत चाललेय. इंस्टग्राम अकाउंटवर (instagram account) तिला लाखो लोक फोल्लो करत आहेत.


 सध्या उर्फी जावेद एका नव्या शोचा हिस्सा बनणार आहे अशी बातमी आहे. 


कोणत्या शोमध्ये होतेय एन्ट्री


 ‘Splitsvilla X4’ 12  नोव्हेंबरपासून MTV वर सुरू होणार आहे (splitsvilla new season). ज्यात उर्फी जावेदही दिसून येणार आहे. “मी अनेक वर्षांपासून MTV ‘Splitsvilla’ शो पाहते आणो फॉललो करतेय  या शो चा हिस्सा बनं हे आपलं स्वप्न होत जे आता खरं होताना दिसतंय असं उर्फी म्हणाली'' 


माझा स्वभाव फारच रोमँटिक असल्याने मी या शोसाठी परफेक्ट आहे असं सांगायला उर्फी विसरलीनाहीये . त्यामुळे हा एक कमाल अनुभव असणारे असं ती म्हणाली. माहितीनुसार उर्फी केवळ एक आठ्वड्यासाठीच दिसणार असल्याचं समजतंय. एक शोसाठी उर्फी जावेद २०-२५ हजार मानधन घेत असल्याचीसुद्धा माहिती आहे