Tu Jhoothi Main Makkaar Video :  दिग्दर्शक लव्ह रंजनचा (Love Ranjan) बहुप्रतिक्षित सिनेमा 'तू झुठी मैं मक्कार'  (Tu Jhoothi Main Makkaar)  दिवसेंदिवस क्रेझ वाढतं जातं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर (Tu Jhoothi Main Makkaar Trailer)  रिलीज झाल्यानंतर चाहत्यांमध्ये एकच उत्सुकता आहे. रोमान्स (Romance video), भांडण आणि ड्रामाने भरलेला या चित्रपटात श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) पहिल्यांदाच ऑन स्क्रीन दिसणार आहे. या चित्रपटात या दोघांमध्ये भरपूर किसिंग सीन आहेत.  3 मिनिटं 25 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये या दोघांनी किसिंग (Kissing video) करत भरपूर रोमान्स केला आहे. त्यानंतर या चित्रपटाचं तिसरं गाणं रिलीज झालं आहे. त्यानंतर श्रद्धा कपूरने इंटरनेटवर धुमाकूळ (viral) घातला आहे. नेटकरी श्रद्धाला Show Me The Thumka असं म्हणतं आहेत.


शो मी द ठुमका!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणबीर (#RanbirKapoor) आणि श्रद्धाने देशी लूक आणि डान्स मूव्हने एक खळबळ माजवली आहे. सध्या इंटरनेटवर (Social media) यांचं हे गाणं ट्रेंडिंगमध्ये (trending video) आहे. यंदाचा होळीलादेखील हे गाणं आवजणार यात शंका नाही.  श्रद्धा कपूर पिवळ्या साडीत तिचा बोल्ड लूक (Shraddha Kapoor Bold) लव रंजनच्या नवीन ट्रॅक 'तू झुठी मैं मक्का'ला ठुमका पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत. (tu jhoothi main makkaar song show me the thumka ranbir kapoor shraddha kapoor Bold hot dance video viral on Social media trending now)



दुसरीकडे, श्रद्धा वरुण धवनच्या 'भेडिया'मध्ये स्पेशल अपिअरन्समध्ये दिसली होती.