मुंबई : टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेत्री आशका गोराडिया हिने अलिकडेच एक फोटोशूट केले. ज्यात ती अतिशय सुंदर आणि स्टनिंग दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे फोटोशूट करण्याचे खास कारण आहे. ते म्हणजे तिने अलिकडेच सासू रेनीच्या नावाने एका कॉस्मेटिक ब्रॅँडची सुरुवात केली. या ब्रॅंडसाठी आशकाने खास फोटोशूट केले.



या ब्रॅंडचा पहिला प्रॉडक्ट आयलॅशेज आहे. 



आशका गेल्या वर्षी ३ डिसेंबर बॉयफ्रेंड ब्रॅटसोबत विवाहबद्ध झाली.



आशका आणि ब्रॅटची पहिली भेट २०१५ मध्ये अमेरिकेत झाली होती. ब्रॅट बिजनेसमॅन आहे. 



आशकाने 'कुसुम', 'क्‍योंकि सास भी कभी बहू थी', 'नागिन' यांसारख्या टीव्ही शोजमध्ये काम केले आहे. याशिवाय रियालिटी शो बिग बॉसच्या ६ व्या सीजनमध्ये देखील ती सहभागी झाली होती. त्याचबरोबर 'नच बलिए 8', 'फीयर फेक्‍टर: खतरों के खिलाड़ी टॉरचर 4' मध्ये देखील तिने सहभाग घेतला होता.