मुंबई : टीव्ही स्टार सायंतनी घोष (Sayantani Ghosh) हिने आपल्या अभिनयाने नाव कमवलं आहे. पण सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सायंतनीने एका फॅन्सला दिलेल्या उत्तरामुळे ती चर्चेत आली. आपल्या फॅन्ससोबत गप्पा मारत असताना एका फॅन्सने मर्यादा सोडून प्रश्न विचारला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीव्ही स्टार सोशल मीडियावर अनेकदा आपल्या फॅन्ससोबत जुडण्यासाठी लाईव्ह येत असतात. पण काही लोकं मर्यादा सोडून प्रश्न विचारतात.



एक यूजरने सायंतनी घोष (Sayantani Ghosh)ला विचारलेल्या एका प्रश्नाला तिने देखील जोरदार उत्तर दिलं. 


सायंतनी घोष (Sayantani Ghosh) च्या या उत्तरावर इतर फॅन्सन देखील जोरदार पाठिंबा दिला. सायंतनीने 2006 मध्ये 'कुमकुम-एक प्यारा सा बंधन' मधून अभिनयाला सुरुवात केली होती. बॉलीवुडमध्ये 2013 मध्ये तिने अजय देवगनच्या 'हिम्मत वाला' सिनेमातून एन्ट्री केली होती.