मुंबई : उल्लू (Ullu app) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रीलीज होणाऱ्या सर्वच वेबसीरीज खुपच गाजतात. या वेबसीरीजमधील बोल्ड कंटेंटमुळे या सीरीजची खुप चर्चा होत असते. अशाच एका सीरीजमध्ये बोल्ड अभिनय करून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री इरा सोनी (Ira Soni) चर्चेत आली आहे. सध्या तिच्या बोल्ड फोटोंची चर्चा रंगली आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते थक्क झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ही वाचा : बॉलिवूड अभिनेत्री Poonam Pandey चा दिवाळीनिमित्त ट्रेडिशनल लुक आला समोर,पाहा VIDEO   


अभिनेत्री इरा सोनी (Ira Soni) ही उल्लू (Ullu app) या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील बोल्ड वेब सीरिजमुळे चर्चेत राहिली आहे. या  सीरिजमध्ये तिने हॉट आणि सिझलिंग सीन्स देऊन चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहेत. त्यामुळे तिचा बोल्ड (Bold) अभिनय पाहून तिच्या प्रत्येक लुकची प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते. त्यामुळे या चाहत्यांसाठी ती नेहमीच सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.



इरा सोनी (Ira Soni)  सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट टाकून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. सध्या तिच्या फोटोंची खुप चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर ती अनेक बोल्ड आणि ग्लँमरस फोटो शेअर करत असते. हे फोटो प्रेक्षकांना खुप आवडत असतात. 


हे ही वाचा :' गंदी बात' फेम अन्वेशी जैनचा ट्रेडिशनल लुक, फोटो पाहून चाहते थक्क


इरा सोनी (Ira Soni) अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे. कुमकुम टीव्ही शो - एक प्यारा सा बंधन, वो रहे वाली महल की, तीन बहुरियां, राजा की आयेगी बारात, सात फेरे: सलोनी का सफर, सबकी लाडली बेबो, साथ निभाना साथिया, गीत - हुई सबसे पराई, सवरे सबके सपने, देश की बेटी नंदिनीमध्ये तिने अभिनय केला आहे. 



मात्र सध्या ती तिच्या बोल्ड वेबसीरीज (Bold web series) आणि फोटोशुटमुळे चर्चेत आली आहे.