मुंबई : अभिनेत्री ग्लॅमरस आणि बोल्ड दिसण्यासाठी कायम नव्या प्रकारचे कपडे घालत असतात. हटके स्टाईलमुळे अभिनेत्री चर्चेत येतात. आता अभिनेत्री उर्फी जावेद पुन्हा तिच्या ड्रेसमुळे चर्चेत आली आहे. उर्फीने यावेळी पांढऱ्या रंगाचा स्लिट ड्रेस घातला होता. कायम उर्फीच्या विचित्र ड्रेसबद्दल चर्चा रंगतात. पण आता तर तिची फजेती झाली आहे. सध्या उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये उर्फीला पाहाताचं फोटोग्राफर्सची गर्दी तिच्या भोवती जमली. त्यानंतर फोटोग्राफर्सना पोज देण्यासाठी सज्ज झालेल्या उर्फीची फजेती झाली. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


फोटोग्राफर्सना पोज देताना उर्फी Oops Momentची शिकार झाली.  उर्फीच्या हटके ड्रेसने सर्वांच्या नजरा वेधल्या. हाय हिल्स आणि स्लिट ड्रेस...ड्रेसमध्ये असलेल्या एका कटमुळे तिचे अंडरगार्मेंट देखील समोर आले. 



व्हायरल व्हिडीओवर खुद्द उर्फीने प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, 'आता काही प्रमाणात वॉर्डरोब मालफक्शन झालं. या मुद्द्याला दुजोरा देऊ नका.या गोष्टी होतचं राहतात.... पाहण्यासारखं काहीचं नाही, जे काही जगाने पाहिलं नसेल... ' सध्या उर्फीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.