मुंबई : बॉलिवूड अभिनेता उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) चा ड्रेसिंग सेन्स अतिशय खास आहे. ती कायमच नवनवे आऊटफिट ट्राय करत असते. मात्र आता उर्विशीने असा ड्रेस घातलाय ज्यामुळे तिला Oops Moment ला सामोर जावं लागलं. या प्रसंगापासून वाचण्याचा उर्वशीने खूप प्रयत्न केला मात्र तिला ते जमलं नाही. 


स्कर्ट घालणं उर्वशीला पडलं भारी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्वशी रौतेलाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती मुंबई विमानतळावर दिसत आहे. यादरम्यान ती क्रॉप टॉप आणि स्कर्टमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.


विमानतळाच्या आत जाण्यापूर्वी, तिने पापाराझींसमोर पोज दिली आणि फोटो क्लिक केले, परंतु काही वेळाने ती ओप्स मोमेंट (Oops Moment) ची शिकार बनते.



हवेमुळे उर्वशीचा स्कट उडताना दिसला


उर्वशी फोटोग्राफरसमोर  तिचा मास्क खाली करून फोटो काढत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर ती विमानतळाच्या आत जाऊ लागली.


गेटवर उभी राहून उर्वशी मोबाईलमध्ये काहीतरी करू लागते, तेवढ्यात तिचा स्कर्ट हवेतून उडू लागतो. पहिल्यांदा ती पटकन स्कर्ट खाली करते, परंतु दुसर्‍या वेळी तिचा ड्रेस हवेच्या किंचित वर चढतो, ज्यामुळे तिचे अंडर गार्मेंट्स दिसतात. सर्व प्रयत्न करूनही उर्वशी या Oops Moment ला सामोरी गेली.