Urvashi Rautela Hot Saree Photo:  बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला एका पाठोपाठ एक यशाच्या पायऱ्या चढत आहे. अभिनेत्री आपल्या फॅशनसेन्स तसच आपल्या दमदार अभिनयमुळे याचबरोबर आपल्या डान्समुळे ओळखली जाते. अभिनेत्री उर्वशी रौतेला (urvashi rautela) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.  बऱ्याच दिवसांपासून उर्वशी कोणत्याही चित्रपटात दिसली नसली तरी सोशल मीडियावर मात्र कामय सक्रिय असते. आता देखील एका खान निमित्ताने अभिनेत्री काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. (Urvashi Rautela social media)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्वशीचा नवा लूक


पण नव्या लूकमुळे अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. उर्वशीने हिरव्या रंगाच्या साडीमध्ये पोज देत इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहे. हिरव्या रंगाच्या साडीमधील फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये "69 MILLION LOVE" असं लिहिलं.  (urvashi rautela meme)


पण हिरव्या रंगाच्या साडीत फोटो पोस्ट करणं अभिनेत्रीला महागात पडलं आहे. अनेकांनी फोटोवर कमेंट केली आहे. त्यांपैकी एका युजरने 'पाकिस्तानचं ध्वड फडकवत आहेस का?' अशी कमेंट केली आहे. (urvashi rautela new movie)



उर्वशी ही सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ (urvashi rautela photo and video) शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. अनेकवेळा तिच्या फॅशनमुळे उर्वशी चर्चेत असते. उर्वर्शी फक्त प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. 


उर्वशीचे फोटो आणि व्हिडीओ व्हिडिओ
उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या आयुष्याशी संबंधित अपडेट्स तिच्या चाहत्यांना देत असते. अभिनेत्रीला सोशल मीडिया क्वीन (urvashi rautela hot photoshoot) म्हटले तर वावगे ठरणार नाही. पण कधी-कधी ती असे व्हिडिओही शेअर करते, ज्यामुळे तिला ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं.