मुंबई : अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आपल्या बोल्डेनस आणि हॉटनेसमुळे ओळखली जाते. उर्वशी आपल्या आउटफिटमुळे कायम चर्चेत असते. हल्लीच उर्वशीने एक असा शर्ट घातला आहे. (Urvashi Rautela Oops Moments) ज्यामुळे तिला लाजीरवाण्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्वशीने एक असा टॉप घातला आहे. ज्यामुळे तिच्या पेटिंगपेक्षा टॉपचीच चर्चा जास्त झाली आहे. उर्वशीला या टॉपमुळे ट्रोलिंगला सामोर जावं लागलं आहे. 



उर्वशीचे कपडे चर्चेत 


बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या अभिनय आणि चित्रपटांपेक्षा तिच्या स्टायलिश लूक आणि हॉटनेसमुळे चर्चेत असते. आज उर्वशीचे चाहते जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत. चाहते नेहमीच तिच्या नव्या लूकची आतुरतेने वाट पाहत असतात. अभिनेत्रीचे फोटो पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सज्ज झाला आहे. 


काही दिवसांपूर्वी Oops Moment ची शिकार 



उर्वशी रौतेलाचा ट्रान्सपरंट शर्ट, दिसलं सारं काही


उर्वशी रौतेलाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती मुंबई विमानतळावर दिसत आहे. यादरम्यान ती क्रॉप टॉप आणि स्कर्टमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. विमानतळाच्या आत जाण्यापूर्वी, तिने पापाराझींसमोर पोज दिली आणि फोटो क्लिक केले, परंतु काही वेळाने ती ओप्स मोमेंट (Oops Moment) ची शिकार बनते.