मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आपल्या सौंदर्याने सर्वांना वेड लावते. ती सोशल मीडियावर खूप ऍक्टिव आहे. सतत  फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे. तिचे लाखो किमतीचे कपडेही चर्चेत असतात. पण आता उर्वशीच्या याच कपड्यांनी तिला धोका दिला आहे. उर्वशी पुन्हा एकदा वार्डरोब मॉलफंक्शनची शिकार झाली आहे. विमानतळावर उर्वशीला Oops मोमेंटचा सामना करावा लागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विमानतळावर उर्वशीला स्पॉट करण्यात आलं आहे. उर्वशीने ग्रे कलरचा ड्रेस घातला होता. त्यासोबतचं तिने ट्रांसपेरेन्टट हिल्स कॅरी केले होते. जेव्हा उर्वशी कारमधून खाली उतरली. विमानतळाच्या दिशेने जात असताना तिचा ड्रेस हवेत उडला आणि तोच क्षण उर्वशीला  Oops मोमेंटचा सामना करावा लागला आहे. 
 
पण उर्वशी ही परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली. उर्वशी एक बोल्ड आणि हॉट मॉडेल आहे. या फोटोमध्ये उर्वशीने ग्रे कलरचा स्कर्ट घातला आहे. क्रॉप टॉप आणि क्रॉप रंगाचा कोट घातला आहे. उर्वशी कायम सोशल मीडियावर फोटो व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी. 


उर्वशीने अनेक म्यूझिक अल्बममध्ये काम केलं आहे. उर्वशी 'वर्जिन भानुप्रिया' चित्रपटाच्यामाध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आली होती. शिवाय गुरू रंधावासोबत तिचा एक व्हिडिओ देखील प्रदर्शित झाला आहे. उर्वशीने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शिवाय अनेक आयटम सॉग्सवर तिने ठेका धरत चाहत्यांना घायळ केलं आहे.