मुंबई : फेब्रुवारी महिना हा लव्हबर्ड्ससाठी अगदी खास असतो. या महिन्यामध्ये तरूणाईमध्ये विविध दिवसांचे सेलिब्रेशन असते. मग हाच ट्रेन्ड एनकॅश करण्यासाठी रेमो डिझुजाने खास आणलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या व्हेलन्टाईन डेच्या सेलिब्रेशनसाठी 'दिसू लागलीस तू' हे गाणं रसिकांच्या भेटीला आणलं आहे.हे गाणं आगामी चित्रपट 'गावडी' यामधील आहे. या गाण्याला अश्विन भंडारेचे संगीत आणि स्वरसाज आहे. रेमोने व्हॅलेन्टाईन डे स्पेशन गिफ्ट म्हणून तरूणांना दिलं आहे.  


 



 


गावठी आगामी चित्रपट 


गावठी या आगामी मराठी चित्रपटाची पटकथा आनंदकुमार यांनी लिहली आहे. सुमारे 15 वर्षांपूर्वी आनंदकुमार रेमो सोबोत सहाय्यक म्हणून काम करत होते. गावठी चित्रपटातील गाण्याच्या लॉन्चला रेमोची पत्नी लीझल देखील उपस्थित होती. या प्रेमगीतामधील स्पेशल सिग्नेचर डांसस्टेप कोरिओग्राफर आनंदकुमार यांनी चित्रित केली आहे.