Shahnaz Gill Video Viral : पंजाबची कटरीना कैफ (Katrina Kaif) सोशल मीडियावरील हॉट अभिनेत्री (hot actress) शहनाज गिल (Shahnaz Gill) सध्या सर्वत्र तिचीच चर्चा आहे. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं (Siddharth Shukla) जेव्हा जेव्हा नाव घेतलं जातं तेव्हा आपसुकच शहनाज गिलची आठवण होते. शहनाज गिलचा मोठा चाहतावर्ग आहे.  ती सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. सध्या ती दुबईमध्ये (Dubai) आहेत. 'मिडल ईस्ट अचिवर्स नाईट 2022' या शोसाठी ती तिथे आहे. दुबईमधील अनेक व्हिडीओ आणि फोटो ती सोशल मीडियावर (Social media) शेअर करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिचा एक धक्कादायक व्हिडीओ (Shocking video) समोर आला आहे. शहनाज गिल एका रुममध्ये गेली आणि उलट्या पावली पळतं आली. तिने असं काय पाहिलं की शहनाज गिल घाबरली...


जेव्हा तो समोर येतो...


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शहनाज गिलसोबत अनेक लोक दिसतं आहे. ते सगळे एका रुमकडे पाहून बोलतं आहेत. शहनाज गिल त्या रुममध्ये जायला घाबरतंय...काही लोक तिला म्हणतात ये आतमध्ये ती हिम्मत करुन घाबरत रुमच्या दरवाज्यापर्यंत येते पण ओ मम्मी...म्हणून तिथे पळ काढते...


हेही वाचा - Indonesia Earthquake : आक्रोश, हाहाकार..; महाप्रयलंकारी भूकंपानंतर इंडोनेशियातील भयावह दृश्यं, पाहा Video


व्हिडीओ व्हायरल (video viral)


पण शहनाज पुन्हा एकदा रुममध्ये जाण्याचा प्रयत्न करते...आणि यावेळी ती रुमच्या आत जाते आणि तेवढ्यात समोरून जंगलाचा राजा सिंहाचा छावा (Lion video) तिच्या दिशेने येतो...मग काय त्याला पाहून वाहेगुरू, वाहेगुरु... म्हणतं शहनाज घाबरुन पळून जाते. 


हेही वाचा - Mukesh Ambani : '4G आणि 5G च्या पेक्षा...'; मुकेश अंबानींची मोठी घोषणा


व्हिडीओला चाहत्यांची पसंती


व्हिडीओमधील सिंहाचा छाव्याला ट्रेंड केलं आहे. त्याचा गळ्यात पट्टा दिसतो आहे. त्यामुळे इतर लोक त्याचा जवळ जायला घाबरत नाही. मात्र शहनाज सिंहाच्या छाव्याला पाहून घाबरली. दरम्यान शहनाजचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे. चाहत्यांनी तिच्या हिम्मतचं कौतुक केलं आहे. एका युजर्सने म्हटलं आहे की, घाबरु नकोस शहनाज, तो देखील तुला भेटून तुझ्यावर फिदा होईल. (video hot actress shehnaaz gill got scared lion viral on social media)



शहनाझ लवकरच सलमान खानच्या (Salman Khan) 'किसी का भाई किसी को जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे शहनाजला मोठ्या परद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.