Priyanka Chopra Latest News : तुम्हाला तो सलमान खान आणि करीना कपूर खानचा (Salman Khan and Kareena Kapoor Khan) 'बॉडीगार्ड' चित्रपट (Bodyguard  movie) आवडतो का? त्यातला लवली सिंग आठवतो का? जो कायम करीना कपूर म्हणजे दिव्याची सावलीहून फिरायचा...हा चित्रपटातील लवली सिंग (Lovely Singh) खऱ्या आयुष्यात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आता तुम्ही म्हणाल आम्ही कोणा विषयी बोलत आहोत. तर आम्ही बोलत आहोत, पीसी म्हणजे अभिनेत्री प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) हिच्या बॉडीगार्डविषयी. सध्या प्रियंका चोपडा मुंबईमध्ये आहे (Priyanka Chopra in Mumbai). पण प्रियंका पेक्षा तिच्या बॉडीगार्डची सोशल मीडियावर जास्त चर्चा आहे. का ते माहिती आहे का तुम्हाला? चला जाणून घेऊयात...(video priyanka chopra bodyguard viral on Social media nmp)


प्रियंका चोपडा बॉडीगार्ड (Priyanka Chopra Bodyguard) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर, गुरुवारी प्रियंका मुंबईतील ताजमध्ये स्पॉट झाली. याठिकाणी संपूर्ण मीडिया तिला कव्हर करण्यासाठी आले होते, प्रियांका येताच तिच्या स्टायलिश बॉडीगार्डने मीडियाला तिच्यापासून दूर ठेवलं . हे करत असताना त्याची शैली, लूक, अॅटिट्यूड सर्व कॅमेऱ्यात कैद झालं आणि क्षणात हा व्हिडिओ पाहाता पाहाता सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर सर्वत्र प्रियांकाच्या बॉडीगार्डच्या चर्चा सुरू झाली. यावर चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या.



'हा तर रेनॉल्ड्स...'


एका यूजरने लिहिलं आहे की,प्रियंकाचा बॉडीगार्ड रायन रेनॉल्ड्ससारखा दिसतो, तर दुसऱ्या यूजरने त्याला डेडपूलसारखेही म्हटलं आहे. त्याचवेळी आणखी एका युजरने त्याला डेरियस रायन रेनॉल्ड्स हा हॉलिवूड अभिनेताची उपमा दिली आहे.   रायन एक मार्वल सुपरहिरो आहे.