विजयच्या कपड्यांकडे लक्ष देतेय, त्याची काळजी घेतेय; तमन्नाचा `हा` व्हिडीओ पाहिलात का?
Tamnannaah Bhatia Vijay Varma: सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांची. सध्या त्यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्याची सर्वत्र चर्चा रंगलेली आहे.
Tamnannaah Bhatia Vijay Varma: तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांची जोरात चर्चा रंगलेली असते. त्यातून सध्या त्यांचा एक व्हिडीओही व्हायरल होताना दिसतो आहे. यात तमन्ना ही विजय वर्माची चांगलीच काळजी घेताना दिसते आहे. यावर्षीपासून त्या दोघांच्या अफेअरची जोरात चर्चा रंगलेली आहे. त्या दोघांनी अद्यापही आपल्या रिलेशिनशिपवर काहीच भाष्य केलेले नाही. परंतु ते दोघं डेट करत असल्याची जोरात चर्चा आहे. त्यातून हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहूनही तुमच्या तेच लक्षात येईल की ही दोघं एकमेकांना खरंच डेट करत आहेत. सध्या ते दोघं अनेकदा एकत्र स्पॉट होताना दिसत आहेत. त्यातून त्यांचीही जोरात चर्चा रंगलेली आहे. त्यांचे फोटो पाहून सगळे चाहते घायाळ होताना दिसतात. त्यांचे व्हिडीओही मग तूफान व्हायरल होतात. यावेळी ते दोघंही एका कार्यक्रमात स्पॉट झाले होते. त्यावेळी त्या दोघांनीही पापाराझींना पोझेस दिल्या.
तेवढ्यात विजयच्या शर्टाला लावलेलं प्लॅस्टिकचं फूल हे खाली पडतं आणि ते पाहताच तमन्ना खाली वाकून ती ते उचलले. विजयही ते उचलण्याचा प्रयत्न करतो आणि तेवढ्यात तमन्ना ते फूल त्याच्या शर्टावर लावताना दिसते. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी त्यांचा हा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे त्या दोघांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. यावेळी त्यांच्या हा व्हिडीओ पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. एवढ्यात त्यांच्यावर नेटकऱ्यांनी नानाविध कमेंट्सही केल्या आहेत. त्यांच्या या व्हिडीओखाली चाहत्यांनी नानाविध कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी सुंदर जोडी म्हणत त्यांची स्तुती केली आहे तर कोणी प्रेम आंधळं असतं असं म्हणतही त्यांना ट्रोलही केलं आहे.
हेही वाचा : शॉर्ट्स, क्रॉप टॉप अन्... मलायका अरोराचा हॉट जीम लुक पण चाहत्यांनी केलं इग्नोर?
तमन्नानं अनेक दाक्षिणात्त्य आणि हिंदी चित्रपटांतून कामं केली आहेत. तर विजय वर्मा हा आघाडीचा ओटीटी स्टार आहे. यावेळी त्यांनी लस्ट स्टोरीजमधून एकत्र काम केले होते. त्यामुळे त्या दोघांची जोरात चर्चा रंगलेली होती. या सिरिजमधल्या त्यांच्या इंटिमेट सीन्समुळे ते अधिक चर्चेत होते. त्यामुळे अधिकच चर्चा होती. यातून तमन्नानं नो किसिंग पॉलिसीचा रूल तोडला होता. त्यामुळे तिची तर अधिकच चर्चा होती. यावेळी विजय वर्मानं ब्लॅक आऊटफिट घातला होता तर तमन्नानं फ्लोरल गाऊन घातला होता. त्यामुळे तिची जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी तिच्या लुकवर सगळेच जण हे फिदा झाले होते.