सापडली..MALAIKAची Duplicate पाहून ARJUN KAPOORही बाचकेल, Photo Viral
मलाईकाची जुळी बहिणदेखील आहे हे जर तुम्हाला कोणी सांगितलं तर विश्वास बसणार नाही पण ,.
DUPLICATE OF MALAIKA ARORA :MALAIKA ARORA नेहमीच चर्चेत असते ती तिच्या बोल्ड फिगरमुळे तर कधी बॉयफ्रेंड ARJUN KAPOORसोबतच्या फोटोस मुळे तर कधी स्टायलिश कपड्यांवरून नेहमीच मलाईकाची हवा असते . मलाईकाचं आता वय 45 वर्षे आहे मात्र तरीही तिशीतल्या तरुणीला लाजवेल इतकी सुंदर आणि फ्रेश दिसते ,आजही तिचे फोटो आणि व्हिडीओसना प्रचंड लाईक्स मिळत असतात .
अरबाज खानसोबतचा इतक्या वर्षांचा संसार मोडून मलाईका आता तिच्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या अर्जुन कपूरसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. लवकरच दोघे लग्न करणार असल्याची चर्चा आहे पण केव्हा? ते मात्र गुलदस्त्यात आहे.
हे झालं मलाईकाविषयी;पण मलाईकाची जुळी बहिणदेखील आहे हे जर तुम्हाला कोणी सांगितलं तर विश्वास बसणार नाही पण ,.काही दिवसांपूर्वी तिने आपले फोटो इंस्टाग्राम(INSTAGRAM) वर शेअर केले होते आणि चाहते तर अक्षरशः तिला मलाईकाच समजुन बसले होते.
इतकंच नाही तर चाहत्यांनी तिला मलाइका अरोरा असल्याचे समजूनच कमेंट दिलेल्या आहेत. मात्र, ती हीना पांचाळ होती. हिना पांचाळ सुद्धा मलाईकाप्रमाणे फिटनेस फ्रिक आहे त्याच्याशिवाय फॅशनसाठी ही तितकीच ओळखली जाते
2019 मराठी बिग बॉस 2 मध्ये हीन पांचाळ दिसली होती आणि चांगलीच चर्चा झाली होती आणि ती खूप फेमस झाली.
2015 मध्ये फोर्स इंडियाची शंभर सेलिब्रिटीची यादी प्रकाशित केली होती. यामध्ये हीनाचे नाव देखील होते. 2014 मध्ये तिने अभिनयाला सुरूवात केली होती. सुरुवातीला तिने हम है तीन कुरापती या चित्रपटातून पदार्पण केले होते.