Aabha Paul Bold Video : इंजिनिअर बनण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या आभा पॉलने तिच्या शैली आणि अभिनयाने इंडस्ट्रीत ठसा उमटवला आहे. आभा तिच्या बोल्ड स्टाइलसाठी आता ओळखली जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गंदी बात फेम आभा पॉलची शैली सर्वात वेगळी आहे, ग्लॅमर फोटो शेअर करत ही चाहत्यांना नेहमीच थक्क करते.



आभा पॉलचे सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. हिंदी वेब सीरिजशिवाय आभाने साऊथच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.


आभा पॉलला लहानपणापासूनच अभिनयाची आवड आहे, पण तिला इंजिनीअरिंगमध्ये करिअर करायचं होतं.



आपल्या मुलीने अभिनेत्री व्हावे, असे आभा पॉलच्या आईचे स्वप्न होते. आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आभाने फिल्मी दुनियेत प्रवेश केला.


आभा पॉलने 2005 मध्ये मॉडेलिंगद्वारे ग्लॅमरच्या जगात प्रवेश केला. आभाने अनेक जाहिरातींमध्येही काम केले आहे.



आभा पॉल तिच्या ग्लॅमरस स्टाईल आणि सिझलिंग फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटो पाहण्यासाठी नेटिझन्स उत्सुक असतात.



आभा पॉल ओटीटीवर आपले अभिनय कौशल्य दाखवत आहे. अभिनेत्रीने तिच्या अभिनयाच्या जोरावर दक्षिण इंडस्ट्रीत मोठे नाव कमावले आहे.