Actor Sahil Khan: एकेकाळी आएशा श्रॉफमुळे चर्चेत आलेला हा अभिनेता आता ईशा गुप्ता (Isha Gupta) आणि उर्फी जावेदलाही (Urfi Javed) टक्कर देतोय. जॅकी श्रॉफ यांची पत्नी आएशा श्रॉफसोबत (Ayesha Shroff and Sahil Khan) साहिल खानचं नावं जोडलं गेलं होतं. त्या दोघांचे अफेअर प्रचंड गाजले होते. पण तुम्हाला माहितीये का की साहिल सध्या काय करतोय? साहिल खान हा अभिनेता, युट्यूबर आणि फिटनेस ट्रेनर आहे. (what is doing actor sahil khan who came into limelight because of ayesha shroff)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्फी जावेद आणि ईशा गुप्ता या इंडस्ट्रीतील सर्वात जास्त मादक अभिनेत्रींपैकी एक आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत जो हॉटनेसच्या बाबतीत या सुंदरींना मागे टाकू शकतो. या अभिनेत्याची शरीरयष्टी अशी आहे की, तुम्ही बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशनलाही (Hritik Roshan) तुम्ही अक्षरक्ष: विसराल. 


आणखी वाचा - आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले...


अभिनेता साहिल खानबद्दल जो ईशा गुप्ता आणि उर्फी जावेद यांना बोल्डनेसमध्ये जबरदस्त टक्कर देतो. साहिल खान (Sahil Khan) शरमन जोशीसोबत 'स्टाईल' चित्रपटात आला होता आणि त्यानंतरही तो काही चित्रपटांमध्येही दिसला होता. साहिल खान अभिनेता म्हणून जास्त लोकप्रिय होऊ शकला नाही आणि याच कारणामुळे त्याने बॉलिवूडला अलविदा करत स्वत:साठी नवीन प्रोफेशन निवडले होते. (Sharman Joshi)





आणखी वाचा - करीना, विद्या बालनसोबत जुळलं नाव, पण अभिनेत्याने अरेंज मॅरेज करत सगळ्यांनाच दिला धक्का


आज साहिल खान एक बिझनेसमन आणि यूट्यूबर आहे आणि त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. साहिल हंक 'वॉटर' या वॉटर ब्रँडशीही संलग्न आहे. साहिल हा फिटनेस ट्रेनर आहे आणि त्याची नागपुरात 'गॅलेक्सी फिटनेस क्लब' तो यशस्वीपणे सांभाळत आहे.