मुंबई : शाहिद आणि करिना हे जरी आज आपल्या वेगवेगळ्या आयुष्यात रमले असतील तरी आज देखील ते एकमेकांच्या समोर आल्यावर अनकन्फर्ट फील करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहिद आणि करिनामध्ये अनेक दिवस प्रेम संबंध होते पण ते जास्त दिवस टिकू शकले नाहीत. दोघांनी ही लग्न केलं आहे. पण तरी आज ते एकमेकांच्या कन्फर्टचा विचार करतात. 


एक अवॉर्ड शोमध्ये जेव्हा दोघं पोहोचले तेव्हा रेड कार्पेटवर शाहिदच्या आधी करिना उपस्थित होती. त्यामुळे करिनाला पाहून शाहिद एकदम थांबला आणि करिनाच्या जाण्याची वाट पाहू लागला. पण पुढे जेव्हा करिनाची नजर शाहिदवर पडली तेव्हा लगेचच तिने त्याच्यासाठी रेड कार्पेट सोडला आणि पुढे निघून गेली. 


करिनाने सैफ अली खानसोबत लग्न केला. दोघांना एक मुलगा देखील आहे. तर शाहिदने मारा राजपूत सोबत लग्न केलं. शाहिदला देखील एक मुलगा आहे.