मुंबई : 'बड़ी मुश्किल बाबा बड़ी मुश्किल तिल पे अटक जाए आशिकों का दिल'!. होय.. या ओळी नोरा फतेहीबाबत तंतोतंत लागू पडतात. नोरा फतेहीच्या तिळमुळे तिच्या सौंदर्यात भर पडते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

https://hindi.cdn.zeenews.com/hindi/sites/default/files/2022/07/25/1238048-nora2.jpg
 
 नोरा फतेहीच्या सौंदर्याचे फॅन कमी नाहीत. सोशल मीडियावर त्याची प्रचिती येतच असते. तिच्या अदाकारीने ती नेहमीच चाहत्यांचं मन जिंकत असते.


https://hindi.cdn.zeenews.com/hindi/sites/default/files/2022/07/25/1238049-nora4.jpg
 
 नोरा आपल्या हॉट फोटोंनी चाहत्यांना भुरळ घालतच असते परंतू तिच्या तिळमुळेही ती चाहत्यांना अक्षरशः वेड लावते. तिच्या सौंदर्यात तिळमुळे आणखी भर पडते.



 
 तिळ दाखवण्यासाठी डीप नेक ड्रेस अनेकदा परिधान करीत असते. तिचा डीप नेक ड्रेसमुळे चाहते तिच्या प्रेमात आहेत. 



 
 नोराचा हा तीळ अनेकदा डीप नेक ड्रेसमध्ये दिसतो आणि तो खरोखरच चंद्रावरील ठिपक्याप्रमाणे आहे. नोराच्या या स्टाईलला नेटकरी चांगलीच पसंती देत आहेत.