मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या हटके स्टाईलमुळे सर्वाधिक चर्चेत असते. बऱ्याचदा तिच्या एअरपोर्ट लूकपासून ते इव्हेंटच्या रेड कार्पेटवरील आऊटफिटमुळे खूप चर्चा रंगते. शिल्पा शेट्टीचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बऱ्याचदा तिला स्पॉट करण्यात येते. बऱ्याचदा स्टाईलमुळे अभिनेत्री oops मुव्हमेंटचा शिकार ठरतात. तसंच काहीसं आता शिल्पा शेट्टीसोबत घडलं आहे.


नुकताच शिल्पा शेट्टीने बहीण शमिता शेट्टीचा वाढदिवस साजरा केला. यावेळी शिल्पाची संपुर्ण फॅमिली हजर होती. यावेळचे व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल होत आहेत.


या बर्थडे सेलिब्रेशनवेळी शिल्पाने तिथे उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्सला पोज देत फोटो क्लीक केले. यादरम्यान जोरात हवा सुरु होती. त्यामुळे शिल्पाचा ड्रेस उडू लागला. तेव्हा अभिनेत्रीची तारांबळ उडाली.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 


कॅमेरासोबत पोज देताना शिल्पा फक्त ड्रेस नीट करतानाच दिसत होती. शिल्पाच्या ड्रेसला कट असल्यामुळे तिला ही स्टाईल खूपच महागात पडली.