Sunny Leone ने बोल्ड आणि लव मेकिंग सीन करण्याअगोदर अभिनेत्याकडे AIDS

सनीची अट पडली सगळ्यांना पडली महागात
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. सनी लिओनी बॉलिवूडमध्ये येण्या अगोदर ती एडल्ट स्टार म्हणून काम करत होती. तिचं खासगी आयुष्य कायमच वादात राहिलं आहे. मात्र तिने प्रत्येक वादाला खूप जिद्दीने सामना केला आहे.
भारतीय सिनेमात पाऊल ठेवायचं आतच सनी लिओनी खूप चर्चेत राहिली. मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्या अगोदर तिने छोट्या पडद्यावरील बिग बॉसमध्ये पाऊल ठेवलं. सनीने बिग बॉस सिझन 5 मुळे खूप प्रशंसा मिळवली. खूप दिवस ती या शोमध्ये उत्कृष्ठ स्पर्धक म्हणून टिकून राहिली.
यानंतर अभिनेत्री, दिग्दर्शक आणि निर्माता पूजा भट्ट यांनी आपल्या जिस्म 2 या सिनेमात सनीला साईन केलं. हा तिचा डेब्यू सिनेमा ठरला. या सिनेमात तिने रणदीप हुड्डा आणि अरूणोदय सिंहसोबत अनेक बोल्ड आणि लव मेकिंग सीन दिले.
या सिनेमात दोन कलाकारांसोबत बोल्ड सीन करण्याकरता काही अटी ठेवल्या. इंग्रजी वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, सनी लिओनीने जिस्म 2 मध्ये बोल्ड आणि लव मेकिंग सीन करण्याकरता रणदीप हुड्डा आणि अरूणोदय सिंह एचआयवी एड्सचे रिपोर्ट करण्यास सांगितले. डेक्कन क्रॉनिकल आणि बॉलिवूड लाइफने याबाबतची माहिती दिली. या वेबसाइटनुसार, सनी लिओनी जिस्म 2 साइन करण्याअगोदर सह कलकारांची एचआयवी एड्सचे रिपोर्ट करण्यास सांगितले.