मॅक्सिम इंडिया मॅगझिनसाठी यामीने केले हॉट फोटोशूट...
मॉडलिंग, जाहिराती आणि त्यानंतर बॉलिवूडमध्ये पर्दापण करणारी अभिनेत्री यामी गौतमी.
नवी दिल्ली : मॉडलिंग, जाहिराती आणि त्यानंतर बॉलिवूडमध्ये पर्दापण करणारी अभिनेत्री यामी गौतमी. २०१२ मध्ये आलेल्या विकी डोनर या चित्रपटात ती आयुषमान खूरानासोबत झळकली होती. नुकतेच तिने मॅक्सिम इंडिया या मॅग्झिनच्या जानेवारी अंकासाठी फोटोशूट केले आहे. ते फोटोज तिने ट्विटरवरून शेअर केले. पाहुया त्याची एक झलक...
यामीने हृतिक रोशनसोबत 'काबील' त्यानंतर शाहीदसोबत 'बत्ती गुल मिटर चालू' या चित्रपटात काम केले आहे. हिंदी व्यतिरिक्त यामीने तेलगू, तामिळ, कंगना, मल्याळम आणि पंजाबी चित्रपटात काम केले आहे.