ब्रेडचे 7 धक्कादायक गुणधर्म
हाती मिळालेल्या रिपोर्टनुसार ब्रेड खाल्ल्याने कँसरची शक्यता वाढू शकते.
मुंबई : हाती मिळालेल्या रिपोर्टनुसार ब्रेड खाल्ल्याने कँसरची शक्यता वाढू शकते.
परंतु हा धोका फक्त कँसरपर्यंत मर्यादित नसतो. खासकरुन व्हाइट ब्रेडमध्ये असे अनेक पदार्थ असतात, जे आपल्या आरोग्याला नुकसान पोहोचवतात. आम्ही ब्रेडच्या अशाच फॅक्ट्सविषयी सांगत आहोत जे खुप शॉकिंग आहेत. हे वाचल्यानंतर तुम्ही कदाचित ब्रेड खाणे अवॉइड करु शकता.
ब्रेडचे 7 धक्कादायक फॅक्टस
सर्वाधिक ब्रेड हे मैद्याने तयार केलेले असतात. ज्यामुळे हे पचन होण्यास वेळ लागतो. यामुळे पेप्टिक अल्सर किंवा लीव्हर टॅमेज होण्याची शक्यता असते.
यामध्ये कार्बोहायड्रेट्स जास्त असते. हे डायबिटीज आणि हार्ट अटॅकची शक्यता वाढवते.
व्हाइट ब्रेडमध्ये सॅच्यूरेटेड आणि ट्रांस फॅट्स जास्त असतात. त्यामुळे बॉडीमध्ये सीबम प्रोड्युस होते. आणि पिंपल्य येऊ लागतात.
यामध्ये पोटॅशियअम आयोडेटचे प्रमाण अधिक असते. जास्त ब्रेड खाल्याने पोटदुखी किंवा उल्टी होऊ शकते.
ब्रेडमध्ये शुगर जास्त असते. जे लोक जास्त ब्रेड खातात. त्यांचे वजन जलद गतीने वाढते.
ब्रेडमध्ये पोटॅशियम ब्रोमेटचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे कँसर होण्याची शक्यता वाढते.
यामध्ये स्टाचर्चे प्रमाण अधिक असते ज्यामुळे दात खराब होऊ शकतात.