मुंबई : न्यूड मेकअप लुकचा सध्या खूपच वापर केला जातो. यासाठी ब्लॅक  मस्करेचा वापर करा. आपल्या त्वचेला सूट होईल असा नैसर्गिक रंग आणि गुलाबी रंगाच्या लिप कलरचा वापर करा. आकर्षक दिसण्यासाठी न्यूड मेकअप लुकसाठी कोणत्या टिप्सचा वापर केला पाहिजे. ते जाणून घ्या....

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- आपल्या डोळ्यांना नॅचरल लूक देण्यासाठी पापण्यांना ब्लॅक मस्करा लावा आणि केस कुरळे करा.

- डोळावरच्या आतील कोपऱ्यापर्यंत काजळ लावा. त्यामळे पापण्या सुंदर आणि आकर्षक दिसतील.

- गालावर नॅचरल चमक येण्यासाठी चीकबोन्सला हायलाइटर करा. सध्या न्यूड मेकअप लुकसाठी आपल्या त्वचेला सूट होईल असा नॅचरल शेडची निवड करा.  

- यासाठी हलक्या रंगाचा वापर करा. चेहरा चमकण्यासाठी ओठांना हलक्या गुलाबी रंगाची पिंक शेडची लिपस्टीक लावून त्यावर शाईन येण्यासाठी लिप  ग्लॉसचा वापर करा. त्यामूळे अजूनच आकर्षक लूक येईल.

- न्यूड मेकअप लुकसाठी एकाच रंगाचे वेगवेगळ्या शेड्सचा वापर करा.

- न्यूड शेड्स लावण्याआधी लाईट बेस लावा आणि आवश्यक असल्यास हलक्या हाथांनी लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर लावा.