GK Quiz: दूधाबरोबर कोणता पदार्थ खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका उद्भवू शकतो?
GK Quiz in Marathi : आपल्यासाठी दररोज सामान्य ज्ञानाशी संबंधीत प्रश्नमंजुषा आम्ही घेऊन येतो. यात कला क्रीडा, चालू घडामोडी आणि जगभरातील विविध क्षेत्रातील प्रश्नांचा समावेश असतो. आता यात आरोग्याशी संबंधीत प्रश्नांचा समावेश करतोय.
General Knowledge Trending Quiz : जेव्हा आपण आपल्या करिअरचा विचार करतो तेव्हा सर्वात पहिली गोष्ट लक्षात येते की अभ्यासानंतर चांगली नोकरी कशी मिळवायची, ज्यामुळे आपलं आयुष्य स्थिर होईल. आज आम्ही तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी तुमचे जनरल नॉलेज वाढवण्यासाठी काही प्रश्न विचारणार आहोत. हे प्रश्न आणि त्याची उत्तरं तुम्हाला तुमचा सामान्य ज्ञान वाढवण्यात मदत करेल आणि तुम्हाला देश, जग आणि इतिहासाची माहिती देखील देईल.
पल्यासाठी दररोज सामान्य ज्ञानाशी संबंधीत प्रश्नमंजुषा आम्ही घेऊन येतो. यात कला क्रीडा, चालू घडामोडी आणि जगभरातील विविध क्षेत्रातील प्रश्नांचा समावेश असतो. आता यात आरोग्याशी संबंधीत प्रश्नांचा समावेश करतोय. यासंदर्भातले काही प्रश्न आज आम्ही तुम्हाला विचारणार आहोत.
प्रश्न - अंड खाल्याने ह्रदयविकाराचा धोका उद्भवू शकतो का?
उत्तर - अंड खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण एका अभ्यासानुसार जी लोकं जास्त अंडी खातात त्यांना ह्रदयविकराचा धोका जास्त आहे.
प्रश्न - काय खाल्याने ह्रदयविकाराचा धोका वाढू शकतो?
उत्तर - अति प्रमाणात कॉफीचं सेवन करणं ह्रदयविकाराशी (Heart Attack) संबंधीत आजार असलेल्या लोकांना धोकादायक ठरू शकतं. कॉफीत असलेलं कॅफिनमुळे ह्द्याचे ठोके वाढतात आणि रक्तदाबही वाढतो.
प्रश्न - ह्रदयविकाराचा धोका टाळण्यासाठी कोणती फळं खावीत?
उत्तर - ह्रदयविकाराचा धोका टाळण्यासाठी डॉक्टर नेहमी पपई, किवी, संत्र यासारखी फळं खाण्याचा सल्ला देतात. तर आंबा, केळी, चीकू यासारखी जास्त गोड असणारी फळं खाऊ नयेत असं सांगतात.
प्रश्न - हृदयाचे आजार असणाऱ्या लोकंनी पाणी कमी का प्यावं?
उत्तर - हृदयाचे आजार असणाऱ्या लोकंनी पाणी जास्त प्यायल्यास हृदयाच्या पंपिंगमध्ये अडथळे येण्याबरोबरच धमन्यांमध्ये कमकुवतपणा, हृदयाचे ठोके जलद होणे यासारख्या समस्या जाणवू शकतात.
प्रश्न - दूधाबरोबर कोणता पदार्थ खाल्याने हार्ट अटॅकचा धोका उद्भवू शकतो?
उत्तर - दूधाबरोबर उडदाची डाळ खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका उद्भवू शकतो
(Disclaimer : ही माहिती केवळ तुम्हाला जागरुक करण्यासाठी दिलेली आहे. जर तुम्ही तुमच्या आरोग्याशी संबंधित काही उपाय करत असाल तर अवलंबण्यापूर्वी नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या)