High Cholesterol Prevent Foods: 7 दिवसात बॅड कोलेस्ट्रॉल कमी करायचंय ? हे 4 पदार्थ आजच खायला सुरु करा
High Cholesterol Prevent Tips : या खास पदार्थाचं सेवन कल्यास त्यातील घटक आपल्या आतड्यांमध्ये एक पातळ आवरण तयार करतात ज्यामुळे कोलेस्ट्रॉल तिथे जमा होत नाही आणि शौचावाटे निघून जाते.
High Cholesterol Prevent Tips : आपल्या शरीरात असणारं कोलेस्टेरॉल (High Cholesterol) हे मेणाप्रमाणे एक पदार्थ असतो. कोलेस्ट्रॉल 2 प्रकारची असतात, एक डेंसिटी लिपोप्रोटीन (LDL) आणि दुसरं हाई डेंसिटी लिपोप्रोटीन (HDL). जर तुमच्या रक्तात LDL चं प्रमाण जास्त झालं तर ब्लड आर्टरीजमध्ये फॅट डिपॉझिट वाढतं, ज्याला प्लॅक म्हटलं जातं. आर्टरीजमध्ये प्लॅकच्या समस्येने हार्ट अटॅक (heart attack) तसंच स्ट्रोकचा धोका वाढतो. तर दुसरीकडे रक्तात HDL म्हणजेच गुड कोलेस्ट्रॉल शरीरासाठी उत्तम मानलं जातं.
वाढतं कोलेस्ट्रॉल सर्वांच्याच डोक्याला ताप होऊ लागलं आहे, याला काही अंशी आपण स्वतःच जबाबदार आहोत. बाहेरच खाणंपिणं, खाण्याच्या वाईट सवयी, व्यायामाचा अभाव, या सर्व गोष्टी जबाबदार आहेत. (How to control cholestrerol)
ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास जाणवतो आहे त्यांनी, त्यांच्या लाईफस्टाईल आणि डाएटकडे खूप जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. काही असे पदार्थ आहेत ते सेवन केल्यास तुमची कोलेस्ट्रॉलची समस्या बऱ्यापैकी कमी होऊ शकेल. (home remedies for remove ऑल बॅड cholesterol from body prevent cholesterol level in marathi )
चला तर मग आज जाणून घेऊया कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणते पदार्थ मदत करतात. तुम्हाला किंवा तुमच्या घरात कोणालाही कोलेस्ट्रॉलचा त्रास जाणवत असेल तर त्यांना सुद्धा हे उपाय सांगा आणि त्यांची मदत करा.(how to control bad cholesterol at home)
इसबगोल (Isabgol for bad cholesterol)
बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अनेक पदार्थांचं सेवन केलं जातं, यातले काही पदार्थ खरंच खूप कमी येतात. इसबगोल तुम्हा सर्वानाच परिचयाचा असेल. इसबगोलच्या (isabgol benefits in cholestrerol) सेवनाने कोलेस्ट्रॉवर खूप फरक पडतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार इसबगोल आपल्या आतड्यांमध्ये एक पातळ आवरण तयार करतो ज्यामुळे कोलेस्ट्रॉल तिथे जमा होत नाही आणि शौचावाटे निघून जाते. घरच्या घरी कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी इसबगोल उत्तम उपाय आहे, तुम्ही दररोज इसबगोलच सेवन करू शकता. एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा इसबगोल घालून ते तुम्ही दररोज पिऊ शकता. (high cholesterol level have this food to reduce cholesterol in seven days )
चिया सिड्स
चिया सिड्समध्ये ओमेगा -३ फॅटी ऍसिड , फायबर आणि इतर पौष्टिक गोष्टी खूप जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे चिया सीड्सचा जेवणात नेहमी वापर करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. चिया सिड्स खाल्ल्याने एलडीएल कोलेस्ट्रॉलसोबत रक्तदाबही नियंत्रणात राहतो.
बार्ली
बार्लीमध्ये बीट - ग्लुकोन असते. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊन जातो. बीटा-ग्लुकनमध्ये प्रतिजैविक, अँटी-कार्सिनोजेनिक, अँटी-डायबेटिक आणि अँटी-हायपरकोलेस्टेरोलेमिक असे अनेक महत्वाची गुणधर्म असतात ज्यामुळे रक्तातील साखरसुद्धा नियंत्रणात राहते. त्यामुळे बार्लीचा वापर आहारात कारण खूप महत्वाचं आहे.
नारळाचं तेल
खोबरेल तेलाने चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढववते. योग्य प्रमाणात घेतल्यास हे शरीरासाठी उत्तम आहे.
सोयाबीन
जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी सोयाबीन हा उत्तम पर्याय आहे. सोयाबीन मध्ये फॅट्स, फायबर आणि प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ते अत्यंत फायदेशीर आहे.
आक्रोड
अक्रोडमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ओमेगा -3 फॅट च प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारत. रक्तातील एकूण कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि एचडीएल चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी अक्रोड च सेवन करणं केव्हाही चांगलं . (high cholesterol level have this food to reduce cholesterol in seven days )