इंडियन की वेस्टर्न टॉयलेट? तुमच्या आरोग्यासाठी कोणता पर्याय चांगला? जाणून घ्या वैज्ञानिक सत्य
Indian toilet or western toilet : स्वच्छ आणि निरोगी आरोग्यासाठी शौचालय घरोघरी असणे अत्यंत आवश्यक आहे. शौचालयामुळे अनेक आजारांपासून आपले संरक्षण होण्यास मदत होते. पण तुमच्या आरोग्यासाठी इंडियन की वेस्टर्न टॉयलेटचा पर्याय चांगला ठरु शकते? ते जाणून घ्या...
side effects of using western toilet : आज अनेक ठिकाणी भारतात इंडियन आणि वेस्टर्न टॉयलेट (Indian toilet vs western toilet) पाहण्यास मिळतात. तर अनेक घरांमध्ये वेस्टर्न आणि इंडियन अशी दोन्ही टॉयलेट असतात. मात्र, अनेकांना प्रश्न पडतो की, या दोन्ही टॉयलेटपैकी आरोग्यासाठी नेमकं कोणतं चांगलं आहे. वेळ आणि गरजेनुसार दोन्ही टॉयलेटचे स्वतःचे असे महत्त्व आहे. तसेच अनेक संशोधानांनुसार असे दिसून आल आहे की, वेस्टर्न टॉयलेट जरी सुंदर, दर्जेदार आणि आरामदायी असे दिसत असले तरी त्याने अनेक दुष्परिणाम आहेत.
आता अनेकजण इंडियन टॉयलेटचा वापर कमी करू लागले आहेत. पण वास्तविक पाहता, अनेका प्रश्न पडत आहे की, इंडियन टॉयलेच अधिक चांगले की वेस्टर्न टॉयलेट...मात्र यावर वैज्ञानिक तथ्ये काही कारणे सांगितली आहेत, त्यावरुन तुम्हीच ठरवा की, कोणतं टॉयलेट अधिक चांगलं आहे.
इंडियन टॉयलेटचे फायदे आणि तोटे
1. इंडियन टॉयलेटमध्ये तुम्ही उठण्यासाठी आणि बसण्यासाठी हात वापरता, ज्यामुळे रक्त परिसंचरण सुरळीत होते.
2. तसेच या टॉयलेटमध्ये बसता तेव्हा तुमच्या संपूर्ण पचनसंस्थेवर दबाव पडतो. तेव्हा तुम्ही तुमचे पोट व्यवस्थित साफ होते. हेच जर वेस्टर्न टॉयलेटमध्ये जर तुम्ही आरामात बसले तर प्रेशर कमी होते, अशा स्थितीत अनेक ठिकाणी तुम्ही तुमची व्यवस्था साफ होत नाही आणि पंचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात.
3. इंडियन टॉललेटचा वापर गर्भवती महिलांसाठी खूप फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे. असे म्हटले जाते की, नैसर्गिक प्रसूतीमध्ये खूप मदत होते.
4. इंडियन टॉयलेट वापरल्याने संसर्गाचा धोकाही कमी होतो, कारण तुमचा टॉयलेट सीटशी थेट संपर्क येत नाही. प्राणही कमी होतो तुमचा टॉयलेट सीटशी कारण संपर्क येत नाही. तुम्ही
5. इंडियन टॉयलेट वापरल्याने बद्धकोष्ठता सारख्या समस्यांचा धोका कमी होतो. डॉक्टरांनी केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, भारतीयांच्या तुलनेत पाश्चात्य देशांतील लोकांना पोटाशी संबंधित
इंडियन टॉयलेटचे तोटे
1. वृद्ध लोक, ऑस्टियोआर्थरायटिसचे रुग्ण किंवा शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींसाठी इंडियन टॉयलेट त्यांच्यासाठी योग्य नाही.
2. इंडियन टॉललेट वापरताना जास्त दबाव टाकल्याने दूषित एन्युरिझम पेशींना नुकसान होऊ शकते, ज्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता असते.
वेस्टर्न टॉयलेटचे तोटे?
1. संशोधनानुसार, पूर्वीच्या टॉयलेटमध्ये, एखाद्या व्यक्तीचे शरीर म्हणजे हातापासून ते पायापर्यंत प्रत्येकाचा व्यायाम व्हायचा. मात्र, अलीकडच्या टॉयलेटमध्ये नुसते खुर्चीवर बसल्यासारखे आहे. त्यामुळे व्यायामाचा लांब लांब संबंध येत नाही.
2. इंडियन टॉयलेटमध्ये बसल्यावर फ्रेश व्हायला केवळ 2 ते 3 मिनिटे लागतात. मात्र, वेस्टर्न टॉयलेटमध्ये 5 ते 10 बसूनही फ्रेश वाटत नाही. परिणामी अनेक समस्या निर्माण करू शकतात.
3. तुम्हाला इंडियन टॉलयलेटपेक्षा वेस्ट टॉयलेटमध्ये जास्त पाणी लागते. यात अनेक लिटर पाणी वाया जाते. तसेच टॉललेट पेपरचा वापर ही जास्त प्रमाणात केला जातो.
4. वेस्टर्न टॉलयलेट वापरल्याने संसर्ग तसेच UTI चा धोका जास्त असतो. कारण तुमचा टॉयलेट सीटशी थेट संपर्क येतो. अनेकजण या टॉयलेटचा वापर करत असल्याने कोणाकडूनही आजार पसरण्याचा धोका असतो.