पत्नीची ही गुपितं तुम्हाला नाहीत ठाऊक!
स्त्रियांचे मन ओळखणे महाकठीण.
मुंबई : स्त्रियांचे मन ओळखणे महाकठीण काम, असे बोलले जाते ते काही कमी नाही. त्याचबरोबर पत्नी आपल्या पतीपासून काय काय लपवतात, याचा तुम्हाला अंदाज नाही. पण या काही गोष्टी बायका आपल्या नवऱ्यांपासून लपवतातच. पहा कोणत्या आहेत त्या गोष्टी. कदाचित तुम्हालाही यापैकी काही गोष्टी जाणवतील...
काही महिलांना भिती वाटते की, कधीतरी मी माझ्या पतीला धोका देईन. काही वेळेस दुसऱ्या पुरुषांकडे त्या आकर्षित होतात. पण ही गोष्ट त्या पतीसोबत शेअर नाही करु शकत.
पार्न बघण्याची सवय बायका नवऱ्यांपासून लपवून ठेवतात.
काही महिला पतीपासून लपवून पैसे साठवतात किंवा लपवून ठेवतात.
काही वेळेस दुःख त्या शेअर करु शकत नाहीत. मनातच ठेतात. यामागे पतीला दुःख, त्रास होऊ नये हाच हेतू असतो.
मद्यपान, धुम्रपानाची सवय काही महिला पतीपासून लपवतात.
अजूनही पहिल्या प्रेमाची आठवण होते, ही गोष्ट तर अनेक महिला पतीला सांगत नाही.
पतीला शॉपिंगची सवय आवडत नसल्यास काही महिला स्वतःजवळ क्रेडिट कार्ड ठेवतात. याबद्दल पतीला कानोकान खबर लागू देत नाहीत.