महिला (Women) आणि पुरुषांना (men) नेहमीच एकमेकांच आकर्षन असतं. मात्र पुरूषांच्या काही सवयी असतात, ज्या महिलांना खुप आवडतात. त्यांच्या याच सवयी महिलांना खुप आकर्षित करतात आणि महिला त्यांच्यासोबत शारीरिक संबंध (Physical relationship) ठेवण्यास तयार होत असतात. त्यामुळे पुरूषांच्या कोणत्या सवयी महिलांना आवडतात, हे जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आचार्य वात्स्यायन यांनी 400 बीसी ते 200 AD दरम्यान रचलेले कामासूत्र केवळ लैंगिक संभोगाच्या वेळी सर्वोत्तम स्थितीबद्दलच सांगत नाही तर स्त्रियांना (Women) पुरुष (men) कसे आवडतात हे देखील सांगत असते. कामसूत्रानुसार काही पुरुषांचे गुण स्त्रियांना इतके आवडतात की ते लगेच त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तयार होतात. चला तर मग जाणून घेऊया कोणते पुरुष महिलांना जास्त आकर्षित करतात


मजबूत बॉडी आणि रुंद छाती


मजबूत बॉडी असलेले आणि रुंद छातीचे पुरुष  (men) स्त्रियांना (Women) जास्त आकर्षित करतात. कारण अशा पुरुषांसोबत राहून त्यांना सुरक्षितता आणि आकर्षण दोन्ही जाणवते.


गंभीर आणि खुल्या मनाचा 


महिलांना (Women) गंभीर तसेच मोकळ्या मनाचे पुरुष जास्त आवडतात. हे पुरुष त्यांना जास्त आकर्षित करतात. अशा पुरुषाशी संबंध ठेवणे त्यांना सुरक्षित वाटते.


भावनांची कद्र करणारे 


जे पुरुष स्त्रियांच्या (Women) भावनांचा आणि त्यांचाही आदर करतात, ते पुरुष महिलांना खुप आवडतात. या महिला अशा पुरुषांसोबत पटकन मिसळतात आणि त्याच्यासोबत राहण्यास त्यांना खुप आनंद वाटतो. 


महत्वाकांक्षी आणि उत्साही


महिला उत्साही आणि महत्त्वाकांक्षी पुरूषांकडे (men) खुप आकर्षित होतात. स्त्रिया अशा पुरुषांची विनंतीला मान देतात व त्यांच्याकडे आकर्षित होतात. 


बुद्धिमान आणि प्रशंसा करणारा


जे पुरुष (men) बुद्धिमान असतात आणि महिलांची नेहमी प्रशंसा करतात, असे महिलांनी खुप आकर्षित करतात. महिलांना पुरुषांच्या या सवयी खुप आवडतात. 


शक्तिशाली आणि दयाळू


जे पुरुष (men) ताकदवान आणि दयाळू मनाचे असतात ते पुरूष स्त्रियांना खुप आवडतात. असे विरोधाभासी पुरुष स्त्रियांना लगेच भुरळ घालतात.