नवी दिल्ली : गुवाहाटीतील जीएसटी परिषदेच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेतले गेले आहेत. अनेक उत्पादनांवरील कराचे दर सरकारने कमी केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी झालेल्या बैठकीत 28% स्लॅबमध्ये एकूण 50 उत्पादने ठेवण्यात आली आहेत. तर 28 टक्के स्लॅबमध्ये असणाऱ्या 227 वस्तूंना त्यातून काढण्यात आलं आहे.


जीएसटी दरांमध्ये सर्वात मोठा बदल करत जीएसटी परिषदेने च्युइंगमपासून चॉकलेट, सौंदर्यप्रसाधने, विग, घड्याळे यासारख्या जवळपास २०० वस्तूंवरील कर कमी केले आहेत.


या गोष्टींवर जीएसटी 28% वरुन झाला 18%


च्यूइंगम


चॉकलेट


कॉफी


कस्टर्ड पावडर


संगमरवरी आणि ग्रेनाईट


दंत आरोग्यशास्त्र उत्पादने


पॉलिश आणि क्रिम


सैनिटरी वेअर


चामड्याचे कपडे


कृत्रिम फर


विग


कुकर


स्टोव्ह


शेविंग किट


शॅम्पू


डिओड्रन्ट


लाँड्री डिटर्जंट पावडर


कटलरी


स्टोरेज वॉटर हीटर


बॅटरी


गॉगल्स


हाताचं घड्याळ


मॅट्रेस


वायर


केबल्स


फर्निचर


ट्रंक


सुटकेस


केश क्रीम


केसांचा रंग


मेकअप उपकरणे


पंखा


दिवे


रबर ट्यूब


सूक्ष्मदर्शकयंत्र


या गोष्टींवर जीएसटी 18 वरुन 12 टक्के 


घनरूप दूध


रिफाइन्ड साखर


पास्ता कढीपत्ता पेस्ट


डायबेटिक फूडमेडिकल ग्रेड आक्सीजन


प्रिंटींग इंक


हँडबॅग


हॅट


ग्लासेस फ्रेम


बांबूचे फर्निचर


या गोष्टींवर 28 टक्के जीएसटी


पान मसाला


एरेटेड वॉटर


बेवरेजेज


सिगार आणि सिगारेट


तंबाखू


सिमेंट


पेंट


परफ्यूम


AC


डिश वॉशिंग मशिन


वॉशिंग मशीन


रेफ्रिजरेटर


व्हॅक्यूम क्लिनर


कार आणि बाईक


विमान


याट