श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सोमवार सकाळी जवानांना मोठं यश मिळालं आहे. घुसखोरी करणाऱ्या ५ दहशतवाद्यांना जवानांना ठार केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवानांनी मारलेले ५ ही दहशतवादी हे जैश-ए-मोहम्मद संघटनेचे आहेत. या कारवाई दरम्यान एक दहशतवादी लपून बसला होता. त्यानंतर त्याला जवानांनी शोधून ठार केलं आहे.


जम्मू कश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मदचा हा दहशतवादी दुलांजा उरी भागात घुसखोरीचा प्रयत्न करत होते. जम्मू-कश्मीर पोलिस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईमध्ये या जवानांना कंठस्नान घालण्यात आलं.