Aditi rao in office look: अदितीने एकापेक्षा बेस्ट पोशाखांनी चाहत्यांची मनं जिंकली. सोशल मीडियावर त्या लूकची खूप चर्चा होत आहे. आता तिच्या किरमिजी रंगाच्या ब्रॅलेट पँट सूटवर एक नजर टाका. यामध्ये ती इतकी सुंदर दिसत आहे की कोणीही तिच्याकडे पाहतच बसेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अदिती राव हैदरी ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी अल्पावधीतच मायानगरीत आपले स्थान निर्माण केले आहे.  तीचा अभिनय तर जबरदस्त आहेच, पण तिचा ड्रेसिंग सेन्सही अप्रतिम आहे.  तिने एकापेक्षा एक सरस पोशाखांनी चाहत्यांची मनं जिंकली. सोशल मीडियावर सर्व लूकची खूप चर्चा होत आहे. आता तिचा किरमिजी रंगाचा ब्रॅलेट पँट सूट पहा


 



यामध्ये ती इतकी सुंदर दिसत आहे की कोणीही तिच्याकडे पाहत राहील


या आऊटफिटला तिने छान पद्धतीने कॅरी केलयं ज्यात ती  अतिशय मोहक दिसत आहे. आहे जेणेकरून तुम्हालाही कल्पना येईल की जर ऑफिसच्या मिटिंगमध्ये अदितीचा हा पँट सूट घालून तुम्ही कॅरी कराल तर तुम्हीदेखिल आकर्षणाचे केंद्र बनू शकता.


 



या आउटफिटसह तिच्या अॅक्सेसरीजबद्दल बोलायच झालचं तर, तिने तिच्या गळ्यात एक पातळ चेन घातली आहे आणि तिच्या बोटांमध्ये किरमिजी सूटच्या रंगाची अंगठी आहे.  याशिवाय कोणतेही हेव्ही दागिने घातले नाहीत. हेअर स्टाईलविषयी बोलायच तर  तर, तिने साइड पार्टीशन करून ते मोकळे सोडले आहेत , जे तिला अधिक सुंदर दिसताहेत.अदितीशी संबंधित आणखी एक खास गोष्ट म्हणजे ती एक ट्रेंड शास्त्रीय भरतनाट्यम नृत्यांगना देखील आहे.  अदितीला 2019 मध्ये पद्मावत चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा आयफा पुरस्कारही मिळाला आहे.