Trending Video of Angry Groom: सोशल मीडियामध्ये बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांचे आणि लग्नामधील हटके व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. या बातमीत आपण असाच एक लग्नातील व्हिडीओ पाहणार आहोत. हा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल हा नवरदेव बराय ना?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नाचे अनेक व्हायरल व्हिडीओ तुम्ही पहिले असतील. वरमाला घातल्यावर नवऱ्याचा भन्नाट डान्स, कधी चिडलेली बायको, असे एक ना अनेक व्हिडीओ तुम्ही नक्कीच पहिले असतील. हाही व्हिडीओ तेवढाच हटके आणि भन्नाट आहे. 


पाहुणेही घाबरले 


या व्हिडिओतील नवरदेवाला थांबायला अजिबात आवडत नाही असं वाटतं. कारण नवरदेवाच्या हा कृत्याने लग्नाला आलेले पाहुणेही हादरले. नवऱ्याने केलेल्या कृत्यानंतर तो एवढा चिडलेला की भांडणही करायला तयार असल्याचं पाहायला मिळतं.  


नक्की झालं काय? 


या व्हिडिओमध्ये एका लग्नात नवरा नवरी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालण्यासाठी थांबलेले पाहायला मिळतायत. मंडपात अचानक एक ड्रोन येतो. या ड्रोनवर वराने वधूच्या गळ्यात घालायचा एक हार देखील पाहायला मिळतोय. हळूहळू हा ड्रोन खाली येत असतो आणि अचानक या नवऱ्याची सटकते. 


नक्की काय झालं हे पाहण्यासाठी व्हिडीओ पाहा


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Meme wala (@memewalanews)


नवऱ्याने कसा हा हार खेचला तुम्ही पहिला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. Instagram वर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमधील वराच्या कृत्यावरुन त्यावर विविध प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. या नवऱ्यामुलावर नेटिझन्सनी संतप्त प्रतिक्रियाही दिल्या आहेत. 


angry grrom after wating for varmalas to come through drone watch trending video