लष्कर प्रमुखांनी घेतली मुख्यमंत्री योगींची भेट
लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सोमवारी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.
नवी दिल्ली : लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सोमवारी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जनरल रावत यांना अयोध्येमध्ये दिवाळी दरम्यानचं भव्य रुप असलेली प्रतिमा भेट दिली आहे.
ही भेट कशासाठी होती याबाबत कोणताही खुलासा झालेला नाही.