BABA VENGA: माणसाचं वय वाढणार, आता इतक्या वर्षांहून अधिक जगणार, ही भविष्यवाणी खरी ठरणार?
बाबा वेंगा भविष्यवाणी नुसार 2100 मध्ये पृथ्वीवर कुठेच रात्र होणार नाही
BABA VENGA PREDICTION: 111 वर्ष आधी बुल्गारिया येथे जन्स झालेल्या बाबा वेंगा यांनी आजपर्यंत केलेली भाकीतं बऱ्याच अंशतः खरी ठरली आहेत त्यांनी वयाच्या 12व्या वर्षी एका अपघातांनंतर आपली दृष्टी गमावली होती ,पण त्यांना भविष्य दिसू शकत होत. त्यांच्या भविष्य दिसण्याच्या गोष्टीमुळे थोड्याच कालावधीत ते चांगले प्रसिद्ध झाले.
मृत्यूच्या आधी बाबा वेंगा(BABA VENGA PREDICTION) यांनी 2022 आणि त्यानंतर जगात होणाऱ्या अनेक गोष्टींचं भाकीत केलं आहे
काय आहेत बाबा वेंग यांची भाकीतं
बाबा वेंगा भविष्यवाणी नुसार 2023 मध्ये पृथ्वीच्या कक्षेत बदल होईल आणि 2028 मध्ये अंतराळवीर शुक्र ग्रहाचा प्रवास करतील.
बाबा वेंगा भविष्यवाणी नुसार 2046 मध्ये लोक अवयव प्रत्यारोपणच्या मदतीने 100 वर्षांपेक्षाही जास्त जगू शकतील .
बाबा वेंगा भविष्यवाणी नुसार 2100 मध्ये पृथ्वीवर कुठेच रात्र होणार नाही. कृत्रिमरीत्या प्रकाश बनवला जाईल आणि वापर होईल.
एवढंच नाही तर 5079 मध्ये जगाचा अंत होईल.
बाबा वेंगा यांनी 2022 साठी काही भाकीतं केली होती त्यापैकी आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होईल असं सांगितलं होतं जे खरं ठरलं आहे .
तर दुसरीकडे बाबा वेंगा यांनी म्हटलं होतं कि दुष्काळ पडेल आणि त्यामुळे काही शहरांना पाण्याचा तुटवडा जाणवेल. हेसुद्धा खरं ठरलं .पुर्तगालने नागरिकांना पाण्याची बचत करण्यासाठी सांगितलं आणि इटलीसुद्धा 1950 नंतर सर्वात वाईट दुष्काळाची झुंझत आहे.