मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये   Oil India, Astral Ltd, ONGC, Devyani intl, Indian Hotels, Ashok Leyland, TT Ltd, BLS Intl, Apollo Tyres, Aarti Ind, MAZAGAON DOCK, UPL, PEL, PROCTER & GAMBLE HYGIENE, CG CONSUMER, INDIAN BANK, L&TFIN, PIDILITE, MARICO आणि POLYCAB INDIA  या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.


Buy Oil India 
Target Rs 235 SL RS 224


Sell Astral Ltd FUT 
Target Rs 2150 SL RS 2230


Buy ONGC 155 CE 
Target Rs 5 SL Rs 3


Buy Devyani intl 
Target Rs 128 SL RS 122


Buy Indian Hotels 
Target Rs 226 SL RS 215


Buy Ashok Leyland 
Target Rs 175 अवधी 6 महिने


Buy TT Ltd 
Target Rs 87 SL RS 82


Buy BLS Intl 
Target Rs 232 SL RS 220


Sell Apollo Tyres FUT 
Target Rs 220 SL RS 230


Sell Aarti Ind FUT 
Target Rs 990 SL RS 1035


Buy Devyani intl 
Target Rs 128 SL RS 122


BUY MAZAGAON DOCK 
TARGET 282 SL 263


SELL UPL FUT 
TARGET 700 SL 725


BUY PEL 2650 PE 
TARGET 90 SL 50


BUY PROCTER & GAMBLE HYGIENE 
TARGET 17200 अवधी 12 महिने


SELL CG CONSUMER FUT 
TARGET 448 SL 459


BUY INDIAN BANK 
TARGET 215 अवधी 9 महिने


SELL L&TFIN FUT 
TARGET 87 SL 93


SELL PIDILITE FUT 
TARGET 2384 SL 2445


SELL MARICO FUT 
TARGET 554 SL 567


SELL POLYCAB INDIA FUT 
TARGET 2245 SL 2320