Stock to Buy today | मार्केटच्या तेजीचा फायदा घ्या; जबरदस्त रिटर्न्ससाठी आज या शेअर्समध्ये करा ट्रेड
शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.
मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये Force Motors, IRCTC, Bajaj Finance, La Opala, Balaji Amines, Trent, Hind Copper, Bank of baroda, RBL Bank, Firstsource, Buy Hind Copper, BRIGADE ENT, SBI, GCPL, MAX INDIA, POLYPLEX, IOC, MTAR, BHANSALI ENGINEERING POLYMERS, GUJARAT MINERAL DEVELOPMENT आणि SUVEN LIFE या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
Buy Force Motors
Target Rs 1540 SL RS 1450
Buy IRCTC FUT
Target Rs 4300 SL RS 4120
Buy Bajaj Finance 7700 CE
Target Rs 450 SL RS 320
Buy La Opala
Target Rs 335 SL RS 315
Buy Balaji Amines
Target Rs 4800 SL RS 4620
Buy Trent
Target Rs 1300 Duration 4 Months
Buy Hind Copper
Target Rs 125 SL RS 117
Buy Bank of baroda
Target Rs 87.5 SL RS 81.5
Sell RBL Bank FUT
Target Rs 188 SL RS 198
Buy Firstsource
Target Rs 200 SL RS 190
Buy Hind Copper
Target Rs 125 SL RS 117
BUY BRIGADE ENT
TARGET 460 SL 430
BUY SBI FUT
TARGET 475 SL 459
BUY GCPL 1050 CE
TARGET 55 SL 40
BUY MAX INDIA
TARGET 81 SL 74
BUY POLYPLEX
TARGET 2250 अवधी 3 महिने
BUY IOC TARGET 180
अवधी 12-18 महिने
BUY MTAR
TARGET 1505 SL 1467
BUY BHANSALI ENGINEERING POLYMERS
TARGET 232 SL 204
BUY GUJARAT MINERAL DEVELOPMENT
TARGET 85 SL 75
BUY SUVEN LIFE
TARGET 113 SL 99
BUY BRIGADE ENT
TARGET 460 SL 430