Find My Device : मोबाईल हरवला किंवा चोरी झाला की सर्वप्रथम Google च्या मदतीने लोकेशन शोधली जाते. मात्र, फोन Switch Off  असेल तर मोबाईलचे लोकेशन दिसत नाही. मात्र, आता फोन Switch Off असला तरी लोकेशन समजणार आहे. Google ने  Find My Device  फिचर अपडेट केले आहे. या फिचरमुळे आता फोन Switch Off असला तरी त्याचा शोध घेता येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Google ने त्यांचे Find My Device हे  Apple च्या Find My Network फिचर प्रमाणे अपडेट केले आहे. अपडेट करण्यात आलेले Find My Device फिचर हे Android 9 ओएसला सपोर्ट करणार आहे. Find My Device  मुळे  फोन Switch Off असला तरी शोधता येणार आहे. अपडेटेड Find My Device फिचर फोन ऑफलाईन असेल तरी काम करणार आहे. चोरी गेलेला मोबाईल Switch Off असेल किंवा फोनमध्ये नेटवर्क नसेल तरी Find My Device फिचरच्या मदतीने फोन शोधता येणार आहे.


Find My Device फिचरमुळे फोन Switch Off असला तरी त्याचे लोकेशन दिसणार आहे.   सध्या हे फिचर Pixel 8 आणि Pixel 8 Pro वर या डिव्हाईसलर उपलब्ध आहे. लवकरच Android 9 ओएस असलेल्या फोनमध्ये हे फिचर मिळेल.


फोन  Switch Off असेल तर मोबाईल शोधता येत नाही


फोन हरवल्यास किंवा चोरी झाल्यास फोन Switch Off असेल तर त्याची लोकेशन सोधता येत नाही. फोनमध्ये नेटवर्क असेल तरच Find My Device  मध्ये त्याचे लोकेशन दिसते. 


यूटय़ूबवरून केल्या जाणाऱ्या कमाईवर टॅक्स भरावा लागणार 


यूटय़ूब प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ अपलोड करून त्याद्वारे यूटय़ूबर्स लाखो रुपयांची कमाई करतात. आता मात्र यूटय़ूबर्सना यूटय़ूबवरून पैसे कमावणे तितकेसे सोपे नसेल. कारण कंपनीने नवीन पॉलिसी तयार करण्याची योजना आखलीय. त्यानुसार यूटय़ूबवरून केल्या जाणाऱया कमाईवर टॅक्स भरावा लागेल अशी माहिती गूगलने अधिकृत ई-मेलद्वारे यूटय़ूबर्सना दिली आहे.