नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीने रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतींचे उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. कोविंद यांच्या नामांकनांला अनुमोदन देण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपचे आमदार दिल्लीत दाखल झालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदार संजय भेगडे, महेश लांडगे, भीमराव तापकीर यांनी महाराष्ट्राचे सहप्रभारी राकेश सिंग यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तसेच नामांकनावर स्वाक्षरी केली. 


विरोधकांनी राजकारणासाठी विरोध करू नये तर मित्रपक्ष शिवसेनेने भाजपने दिलेला दलित उमेदवार स्वीकारावा, असे भाजप आमदारांनी मत व्यक्त केले.