Optical Illusion : लहान पक्षांमध्ये लपलेयत कीवीची फळं, पाहा तुमच्या नजरेला ती दिसतायत का?
ऑप्टिकल इल्युजन म्हणजे डोळ्यांच्या फसवणुकीशी संबंधित अनेक फोटो किंवा व्हिडीओ तुम्हाला इंटरनेटवर पाहायला मिळतेल. लोकांना अशी कोडी सोडवायला आणि चॅलेंज घ्यायला फारच आवडते. अशी कोडी आपल्या मेंदूच्या विचार करण्याच्या क्षमतेला आणखी वाढवतात. म्हणूनच तर हे फोटो सर्वत्र ट्रेंड होत आहेत. खरंतर हे ऑप्टिकल इल्युजन फोटो हे पाहाताना खूप साधे दिसतात, परंतु त्यामध्ये बऱ्याच गोष्टी लपलेल्या आहेत. सध्या असाच एक फोटो सर्वत्र ट्रेंड होत आहे. जो लोकांना खूप आवडत आहे.
मुंबई : ऑप्टिकल इल्युजन म्हणजे डोळ्यांच्या फसवणुकीशी संबंधित अनेक फोटो किंवा व्हिडीओ तुम्हाला इंटरनेटवर पाहायला मिळतेल. लोकांना अशी कोडी सोडवायला आणि चॅलेंज घ्यायला फारच आवडते. अशी कोडी आपल्या मेंदूच्या विचार करण्याच्या क्षमतेला आणखी वाढवतात. म्हणूनच तर हे फोटो सर्वत्र ट्रेंड होत आहेत. खरंतर हे ऑप्टिकल इल्युजन फोटो हे पाहाताना खूप साधे दिसतात, परंतु त्यामध्ये बऱ्याच गोष्टी लपलेल्या आहेत. सध्या असाच एक फोटो सर्वत्र ट्रेंड होत आहे. जो लोकांना खूप आवडत आहे.
हा व्हायरल होणारा ऑप्टिकल इल्युजन फोटोमध्ये छोटे-छोटे पक्षी आहेत. परंतु त्यांच्यानमध्ये फळ देखील लपलं आहे. जे तुम्हाला शोधून काढायचं आहे.
तुम्ही जर हुशार असाल आणि तुमचे डोळे तीक्ष्ण असतील, तर तुम्ही या फोटोमध्ये लपलेले कीवीचे फळ 10 सेकंदात शोधून दाखवा.
तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की, या फोटोत 4 कीवीचे फळ लपले आहे आणि तुम्हाला ते शोधायचे आहे.
सापडले का कीवी?
तुम्हाला कीवी सापडल्या नसतील तरी काळजी करु नका आम्ही तुम्हाला त्या शोधण्यासाठी मदत करणार आहोत. फोटोत लपलेली कीवी शोधण्यासाठी बातमी खाली स्क्रोल करा.
.
.
.
.
.
.
हा पाहा इथे लपल्यात कीवी
जर तुम्हाला वीस सेकंदात चारही किवी सापडले असतील, तर तुम्ही हे कोडं सोडवलेल्या मोजक्या लोकांपैकी एक आहात. जरी तुम्हाला ते नाही सापडले तरी काळजी करण्याचं कारण नाही, पुढच्यावेळी प्रयत्न करा.