लखनऊ : उत्तर प्रदेशातल्या एका पेट्रोल पंपावर विचित्र अपघात झालाय.  या पेट्रोल पंपावर एक शिकाऊ ड्रायव्हरनं पेट्रोलच्या टाकीसह अनेकांना गाडीची धडक दिलीय.


शिकाऊ चालकाच्या गाडीखाली पेट्रोलपंपाचा एक कर्मचारीही आला. पण सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही.