दिल्लीचे आरोग्य मंत्री जैन यांच्या घरी पोहोचली सीबीआयची टीम
दिल्लीतील केजरीवाल सरकारमधील मंत्र्यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या घरी छारेमारी केल्यानंतर आज आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरी सीबीआयची टीम पोहोचली आहे.
नवी दिल्ली : दिल्लीतील केजरीवाल सरकारमधील मंत्र्यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या घरी छारेमारी केल्यानंतर आज आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरी सीबीआयची टीम पोहोचली आहे.
सीबीआयकडून हे छापे टॉक टू एके कार्यक्रममध्ये घोटाळा झाल्याच्या प्रकरणात ही छापेमारी झाली आहे. सीबीआयने फक्त याला एक चौकशी असल्याचं म्हटलं आहे.