गुरुदासपूर पोटनिवडणुकीत काँग्रेसला नवसंजीवनी
आजच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला संजीवनी मिळालीय. गुरदासपुरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारलीय.
गुरुदासपूर : आजच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला संजीवनी मिळालीय. गुरदासपुरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारलीय.
काँग्रेसच्या सुनील जाखर यांनी भाजपच्या उमेदवारांचा एक लाख 93 हजार 219 मतानी पराभव केला आहे. पंजाबच्या गुरूदासपूरमध्ये विनोद खन्नांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती.
पंजाबपाठोपाठ केरळच्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने आघाडी घेतली आहे.तर केरळमधील वेनगरा विधानसभेची जागा इंडियन मुस्लिम लीगचे नेते पी. के. मल्लपुरम लोकसभेवर निवडून गेल्याने रिक्त झाली होती.